गोल पोस्ट राजकारण राजकारणाची शोकांतिका

राजकारणाची शोकांतिका

काहीही म्हणा, कसेही असले तरी अजित पवार हे बारामती मधून शान मध्ये निवडून येतात पण इकडे माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने मागील ५ वर्ष RSS आणि बाबासाहेब पुरंदरे आणि तत्सम लोकांना अत्यन्त खालच्या भाषेत शिव्या देत फेसबुक वर हजारो लाईक मिळवले, स्वतःचे नाव केले,आज इतकी गडगंज संपत्ती असलेले राणे पण त्यांच्याच मतदार संघात निवडून येयला संघाच्या शाखेत शरण जातात .. कीव आली अगदी …खरच काही लोक इतके गरीब असतात की पैश्या शिवाय त्यांच्या कडे काही नसते पण अश्या संपत चाललेल्या राजकारणी लोकांना सेना-भाजप पुनर्जीवित करत आहे हीच राजकारणाची शोकांतिका !

error: Content is protected !!
Exit mobile version