पुणे, २९ डिसेंबर २०२०: २०२० च्या कोरोना महामारी मुळे संपूर्ण जगभर लाॅकडाऊन लागले आणि लोकांनी घराबाहेर न जाता आजच्या आधुनिक काळातील तंत्रज्ञानाचा वापर करत २०२० या एक वर्षाचे आयुष्य जगले. त्याबद्दलच आपण आज थोडंसं जाणून घेणार आहोत. कोरोना व्हायरस इतक्या झपाट्याने आपले रौद्र रूप धारण करून संपूर्ण जगाची कुटुंब उध्वस्त करेल असे कुणाला ही वाटले नव्हते.
तसं जन्मदाता चीन ने वेळ राहताच जगाला सतर्कतेचा इशारा दिला असता तर काही अंशी का होईना चित्र थोडे वेगळे असते. पण, वाईट वेळ हि निसर्गाने मानवासाठी पुड्यात आणून ठेवायची तयारी केली होती. त्यामुळे या अपत्तीला संपूर्ण जग मिळून लढा देत आहे. अश्या परिस्थितीमधे आणि २०२० च्या जानेवारी पासून ते नोव्हेंबर पर्यंत इंटरनेटवर कोणकोणते दहा ॲप डाऊनलोड केले ते पाहूयात.
ॲप डाऊनलोडच्या बाबतीत पहिल्या नंबरवर आहे.
टिकटाॅक
दोन नंबरवर
फेसबुक
तीन नंबर
व्हाॅटसॲप
चार नंबर
झुम
पाच नंबर
इंस्टाग्राम
सहा नंबर
फेसबुक मेसेंजर
सात नंबर
गुगल मीट
आठ नंबर
स्नॅप चॅट
नऊ नंबर
टेलिग्राम
दहा नंबर
लाईकी
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव