- वयोवृद्ध म्हणजेच 60 वर्षावरील वृद्धांना मोफत बालाजीचे दर्शन मिळणार तेही अवघ्या 30 मिनिटात. त्याच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत.
- सकाळी १० वाजता.
- दुपारी ३ वाजता.
यासाठी खालील गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- फोटो असलेला वयाचा दाखला.
- सदरचा दाखला . (S-1 Counter) कडे दाखवावा लागणार मंदिराच्या उजव्या बाजुच्या उड्डाणपुलाखाली
- पायऱ्या चढण्याची गरज नाही .
- चांगल्या सीट्सची व्यवस्था केली आहे .
- सांबरभात , दहीभात, गरम दूध , निःशुल्क देतात.
- ₹२० ला दोन लाडू तिकीट देण्यात येतात.
- काऊंटर पासुन देवळा पर्यंत-देवळा पासुन कौंटर पर्यंत बॅटरी कार निःशुल्क
- ह्यांच्या दर्शना करिता दुसर्या रांगा थांबवल्या जातील.
- कसल्याही प्रकारची धक्का मुक्की होणार नाही , 30 मिनिटात दर्शन पूर्ण.