गोल पोस्ट | न्यूज अनकट - टॉप टेन घडामोडी | Top 10 Live Marathi News Updates: ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून...

Top 10 Live Marathi News Updates: ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या आजच्या टॉप १० महत्त्वाच्या घडामोडी!

विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू, टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटींची मदत. पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात. महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मोठा निर्णय. पंढरपूरच्या आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे ४ जादा गाड्या आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २.५ कोटींचा निधी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना ४ सप्टेंबरला जाहीर. इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला. भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ९,९२९ रुपये. क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी २१८ धावांवर. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा!

error: Content is protected !!
Exit mobile version