अनंत दीक्षित यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून श्रद्धांजली

इंदापूर( प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व माजी संपादक कैलास वासी अनंत दीक्षित यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, मुख्य सचिव सागर शिंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे, तानाजीराव काळे,पुणे जिल्हा संपर्क महेश स्वामी, पत्रकार संघाचे जिल्हा सदस्य सुरेश मिसाळ,भीमराव आरडे,लक्ष्मण सांगवे,निखिल कणसे,शिवकुमार गुणवरे,आबासाहेब उगल मोगले, गणेश कांबळे,अक्षय आरडे,राजेंद्र भोसले,शिवाजी आप्पा पवार,सिद्धार्थ मखरे, यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा