गोल पोस्ट राजकारण उद्धव ठाकरेंनी ‘सामना’चे संपादकपद सोडले

उद्धव ठाकरेंनी ‘सामना’चे संपादकपद सोडले

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे संपादकपद सोडले आहे.
उद्धव ठाकरे हे गुरुवारी (दि.२८) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी संपादकपदाचा राजीनामा दिला आहे. यापुढे या वृत्तपत्राची संपूर्ण जबाबदारी सध्या कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याकडे देण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे मागील अनेक वर्षांपासून पक्षाची भूमिका मांडत होते.

error: Content is protected !!
Exit mobile version