गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट विश्वचषकासाठी भारताचा ‘अंडर-१९’ चा संघ जाहीर

विश्वचषकासाठी भारताचा ‘अंडर-१९’ चा संघ जाहीर

मुंबई: येत्या वर्षी अर्थात २०२० च्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत ‘अंडर १९’ वन डे वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. त्यासाठी भारताचा ‘अंडर-१९’ चा संघ जाहीर करण्यात आला आहे.
असा असेल संघ : प्रियम गर्ग (कर्णधार), धृव चंद जुरेल (उपकर्णधार, विकेट कीपर), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, दिवांश सक्सेना, शास्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिस्नोयी, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुश्ग्रा, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील दरम्यान, १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. भारताने ही स्पर्धा आत्तापर्यंत २०००,२००८, २०१२आणि २०१८ अशी चार वेळा जिंकली होती.

error: Content is protected !!
Exit mobile version