Veteran Marathi Actor Vivek Lagu Death: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागु यांच काल संध्याकाळच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झालंय.त्याचबरोबर त्यांनी विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. तर अभिनेत्री-लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे. त्यांच्या गाजलेल्या कलाकृतींविषयी बोलायचे झाल्यास, टीव्ही चित्रपट ‘गोदावरीने काय केले’ (2008), अग्ली’ (2013) ‘व्हॉट अबाउट सावरकर’ (2015)31 दिवस’ (2018) आदी कलाकृतींचा उल्लेख करावा लागेल.
20 जून रोजी सकाळी 11 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. विवेक लागू यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या गाजलेल्या कलाकृतींविषयी बोलायचे झाल्यास, टीव्ही चित्रपट ‘गोदावरीने काय केले’ (2008), ‘अग्ली’ (2013), ‘व्हॉट अबाउट सावरकर’ (2015), ’31 दिवस’ (2018) आदी कलाकृतींचा उल्लेख करावा लागेल.
विवेक लागू हे मराठी चित्रपट आणि टीव्ही जगतात एक प्रसिद्ध नाव होतं विवेक लागू हे मराठी चित्रपट आणि टीव्ही जगतात एक प्रसिद्ध नाव होतं. विवेकच्या मृत्यूची बातमी सर्वप्रथम विकी लालवाणी यांनी सोशल मीडियावर शेअर केली. विवेक यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जातेय.मुंबईच्या अंधेरीतील ओशिवरा इथल्या स्मशानभूमीमध्ये आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर