आपल्या सर्वांच्या आवडत विषय म्हणजे सेक्स. या हा विषय न आवडणारी व्यक्ती आज शोधूनही सापडणार नाही. त्यातच सेक्सविषयीची कोणतीही गोष्ट ऐकण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघेही उत्सुक असतात.
आज आपण अशी माहिती पाहणार आहोत जी, फार कमी जणांना ठाऊक असेल. याबद्दल एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार स्त्रिया ह्या त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट संभोग वयाच्या २८ व्या वर्षी करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु पुरूषांना मात्र, या गोष्टी कटण्यासाठी तब्बल वयाची तिशी पार करावी लागते. पुरूष तेहतिसाव्या वर्षी सर्वोत्कृष्ट सेक्स करतात.असे 6या सर्वेक्षणातून स्पष्ट करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणात हे ही समोर आले आहे की, बहुतेक स्त्रिया वयाच्या १७ व्या वर्षीच आपलं कौमार्य गमावतात आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी सर्वांत जास्त सेक्स करतात. तसेच बहुतेक पुरूष साधारणतः वयाच्या १८ व्या वर्षी कौमार्यभंग करतात आणि २९ व्या वर्षी सर्वाधिक सेक्स करतात.
सेक्सची सर्वाधिक मजा तुम्ही कुठल्या वयात लुटता अशी माहिती पोलद्वारे विचारण्यात आली होती.त्यात प्रत्येक वयोगटातील स्त्री- पुरुषांचा समावेश होता. यात १२८१ लोकांपैकी ४०% लोकांनी सांगितले की, म्हणाले वयाच्या २८व्या वर्षी सर्वोत्तम सेक्स करता येतो.
तर, ५० ते ६० वयोगटातील लोकांना विचारलं असता त्यांनी वयाच्या ४६व्या वर्षी केला गेलेला सेक्स सर्वोत्कृष्ट असल्याचं म्हटलं आहे.
मात्र प्रत्यक्ष परिणाम आणि सर्वेक्षणात खूप तफावत जाणवली. कारण, प्रत्यक्ष परिणामांमध्ये असं दिसून आलं की पुरूष वयाच्या १८व्या वर्षी तर स्त्रिया ३० व्या वर्षी सर्वोत्कृष्ट सेक्स करतात. मात्र स्त्रिया वयाच्या १७ व्या वर्षीच आपला कौमार्यभंग करण्याचं महिलांमधील वाढतं प्रमाण हे चिंताजनक असल्याचंही या सर्वोक्षणातून समोर आलं आहे.