नवी दिल्ली, ८ जुलै २०२१: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात मोठे फेरबदल झाल्याचे दिसून आले आहे. अनेक नवीन चेहेर्यांना जागा देण्यात आली असून अनेक बड्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलाय. या वेळी कोणत्या मंत्रालयाची (नव्या मंत्र्यांची संपूर्ण यादी) जबाबदारी नेत्याला देण्यात आली आहे हे आता जाणून घेऊया. मोदी मंत्रिमंडळाची ही नवीन यादी आहे.
नवीन कॅबिनेट मंत्री
१. राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
२. अमित शहा – गृहमंत्री व सहकार मंत्री
३. नितीन जयराम गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
४. निर्मला सीतारमण – अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
५. नरेंद्रसिंह तोमर – कृषी व शेतकरी कल्याण मंत्री
६. डॉ सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्रमंत्री
७. अर्जुन मुंडा – आदिवासी कार्यमंत्री
८. स्मृती झुबिन इराणी – महिला व बाल विकास मंत्री
९. पीयूष गोयल – वाणिज्य व उद्योग मंत्री, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री
१०. धर्मेंद्र प्रधान – शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री
११. प्रल्हाद जोशी – संसदीय कार्यमंत्री, कोळसा मंत्री आणि खाणमंत्री
१२. नारायण तातू राणे – सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री
१३. सर्बानंद सोनोवाल – बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री, आयुष मंत्री
१४. मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्याक कार्यमंत्री
१५. वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री
१६ गिरीराज सिंह – ग्रामविकास मंत्री, आणि पंचायती राजमंत्री
१७. ज्योतिरादित्य एम. सिंधिया – नागरी उड्डाण मंत्री
१८. रामचंद्र प्रसाद सिंह – पोलाद मंत्री
१९. अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री, संप्रेषणमंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स-माहिती तंत्रज्ञान मंत्री
२०. पशुपती कुमार पारस – अन्न प्रक्रिया, उद्योग मंत्री
२१. गजेंद्रसिंग शेखावत – जलशक्ती मंत्री
२२. किरेन रिजिजू – कायदा आणि न्याय मंत्री
२३. राज कुमार सिंह – विद्युत मंत्री, आणि ऊर्जा मंत्री
२४. हरदीपसिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री आणि गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री
२५. मनसुख मंडावीया – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, आणि रसायने आणि खते मंत्री
२६. भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री आणि कामगार व रोजगार मंत्री
२७. महेंद्र नाथ पांडे – अवजड उद्योग मंत्री
२८. पुरुषोत्तम रुपाला – मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
२९. जी. किशन रेड्डी – सांस्कृतिक मंत्री, पर्यटन मंत्री आणि पूर्वोत्तर प्रदेशाचे विकास मंत्री
३०. अनुरागसिंग ठाकूर – माहिती व प्रसारण मंत्री आणि युवा कार्य व क्रीडा मंत्री
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
१. राव इंद्रजीत सिंह – सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभारी) आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री
२. डॉ. जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभारी), पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री, राज्यमंत्री कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, विभागातील अणुऊर्जा राज्यमंत्री; आणि अवकाश विभागातील राज्यमंत्री
राज्यमंत्री (मोदी मंत्रिमंडळातील MoS)
१. श्रीपाद येसो नाईक – बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयात राज्यमंत्री; आणि पर्यटन मंत्रालयात राज्यमंत्री
२. फग्गनसिंग कुलस्ते – स्टील मंत्रालयातील राज्यमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्रालयात राज्यमंत्री
३. प्रह्लादसिंग पटेल – जलशक्ती मंत्रालयातील राज्यमंत्री आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री.
४. अश्विनीकुमार चौबे – ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयातील राज्यमंत्री आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयातील राज्यमंत्री.
५. अर्जुनराम मेघवाल – संसदीय कार्य मंत्रालयातील राज्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्रालयात राज्यमंत्री
६. जनरल (सेवानिवृत्त) व्ही.के. सिंह – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातील राज्यमंत्री आणि नागरी उड्डयन मंत्रालयात राज्यमंत्री
७. कृष्णा पाल – ऊर्जा मंत्रालयात राज्यमंत्री आणि अवजड उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री
८. दानवे रावसाहेब दादाराव – रेल्वे मंत्रालयातील राज्यमंत्री, कोळसा मंत्रालयातील राज्यमंत्री आणि खाण मंत्रालयातील राज्यमंत्री
९. रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात राज्यमंत्री
१०. साध्वी निरंजन ज्योती – ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयातील राज्यमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्रालयातील राज्यमंत्री
११. डॉ. संजीव कुमार बाल्यान – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयातील राज्यमंत्री
१२. नित्यानंद राय – गृह मंत्रालयातील राज्यमंत्री १३. पंकज चौधरी – अर्थ मंत्रालयात राज्यमंत्री
१४. अनुप्रिया सिंह पटेल – वाणिज्य मंत्रालयात राज्यमंत्री
१५. एस. पी. सिंग बघेल – कायदा व न्याय मंत्रालयात राज्यमंत्री
१६. राजीव चंद्रशेखर – कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातील राज्यमंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील राज्यमंत्री.
१७. शोभा करंडलाजे – कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात राज्यमंत्री
१८. भानू प्रतापसिंग वर्मा – सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री
१९. दर्शन विक्रम जर्दोश – वस्त्रोद्योग मंत्रालयात राज्यमंत्री आणि रेल्वे मंत्रालयात राज्यमंत्री
२०. व्ही. मुरलीधरन – परराष्ट्र मंत्रालयात राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्रालयात राज्यमंत्री
२१. मीनाक्षी लेखी – परराष्ट्र मंत्रालयातील राज्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्रालयात राज्यमंत्री
२२. सोम प्रकाश – वाणिज्य व उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री
२३. रेणुकासिंग सरुता – आदिवासी कार्य मंत्रालयात राज्यमंत्री
२४. रामेश्वर तेली – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातील राज्यमंत्री आणि कामगार व रोजगार मंत्रालयात राज्यमंत्री
२५. कैलाश चौधरी – कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात राज्यमंत्री
२६. अन्नपूर्णा देवी – शिक्षण मंत्रालयात राज्यमंत्री
२७. ए. नारायणस्वामी – सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात राज्यमंत्री
२८. कौशल किशोर – गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयातील राज्यमंत्री
२९. अजय भट्ट – संरक्षण मंत्रालयात राज्यमंत्री आणि पर्यटन मंत्रालयात राज्यमंत्री
३०. बी. एल वर्मा – पूर्वोत्तर प्रदेशाच्या विकास मंत्रालयात राज्यमंत्री आणि सहकार मंत्रालयात राज्यमंत्री.
३१. अजय कुमार – गृह मंत्रालयातील राज्यमंत्री
३२. देवसिंह चौहान – संप्रेषण मंत्रालयात राज्यमंत्री
३३. भगवंत खुबा – नवीन व नूतनीकरणयोग्य उर्जा मंत्रालयातील राज्यमंत्री आणि रसायने व खते मंत्रालयातील राज्यमंत्री
३४. कपिल मोरेश्वर पाटील – पंचायती राज मंत्रालयातील राज्यमंत्री
३५. प्रतिमा भौमिक – सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात राज्यमंत्री
३६. डॉ. सुभाष सरकार – शिक्षण मंत्रालयात राज्यमंत्री
३७. डॉ. भागवत किशनराव कराड – अर्थ मंत्रालयात राज्यमंत्री
३८. डॉ. राजकुमार रंजन सिंह – परराष्ट्र मंत्रालयातील राज्यमंत्री आणि शिक्षण मंत्रालयात राज्यमंत्री
३९. डॉ. भारती प्रवीण पवार – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात राज्यमंत्री
४०. बिश्वेश्वर टुडू – आदिवासी कार्य मंत्रालयात राज्यमंत्री आणि जलशक्ती मंत्रालयात राज्यमंत्री
४१. शंतनू ठाकूर – बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयात राज्यमंत्री
४२. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई – महिला व बालविकास मंत्रालयातील राज्यमंत्री आणि आयुष मंत्रालयातील राज्यमंत्री.
४३. जॉन बार्ला – अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयात राज्यमंत्री
४४. डॉ एल. मुरुगन – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालयातील राज्यमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्रालयात राज्यमंत्री
४५. निसिथ प्रामणिक – गृह मंत्रालयातील राज्यमंत्री आणि युवा कार्य व क्रीडा मंत्रालयातील राज्यमंत्री.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे