‘नासा’ ने प्रथमच फक्त 15 महिलांची टीम अंतराळात स्पेसवॉक करायला पाठवण्याची योजना आखली आहे.
क्रिस्टीना कोच आणि जेसिका मीर या दोन महिला अंतराळवीर या टीमचे नेतृत्व करणार आहेत. येत्या 21 ऑक्टोबरला या 15 महिला अंतराळात तीन-तीन अशा गटांनी स्पेसवॉक करणार आहेत.
यापूर्वीही ‘नासा’ने मार्च महिन्यात महिलांसाठी स्पेसवॉक कार्यक्रम योजला होता. स्पेससूट उपलब्ध न झाल्याने ती योजना स्थगित करण्यात आली होती. मात्र आता तीच योजना नव्याने बनवण्यात आली आहे.