गोल पोस्ट राष्ट्रीय असाऊद्दीन ओवेसी: आम्हाला कोणाची भीक नको न्याय हवा होता

असाऊद्दीन ओवेसी: आम्हाला कोणाची भीक नको न्याय हवा होता

हैदराबाद: ए आय एम आय एम चे अध्यक्ष असऊद्दीन ओवेसी यांनी आयोध्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आम्हाला भारतीय संविधान वरती विश्वास आहे व कायदे व्यवस्थेवर ही विश्वास आहे. परंतु त्यांनी या निकालाला सोबत असहमती दर्शवली आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लो यांनीही या निकालाशी असहमती दर्शवली आहे असे त्यांचे म्हणणे आहे. पुढे ते म्हणाले की आम्हाला जागेची भीक नको होती तर न्याय हवा होता. मी लोकांकडे पैसे मागितले तर लोकहो खुशीने जागा घेण्यासाठी पैसे देतील. परंतु जागा मिळणे आमचा हेतू नसून विवादित जागेविषयी न्याय मिळणे हा होता. पुढे त्याने बीजेपीवर टीका तर असे म्हटले की बीजेपी भारताला हिंदु राष्ट्राच्या दिशेने नेत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version