गोल पोस्ट इतर लाईव्ह अपडेट अयोध्या लाईव्ह अपडेट:

अयोध्या लाईव्ह अपडेट:

पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानगढी येथे दाखल

नुकतेच नरेंद्र मोदी हनुमान गडी येथे पोहोचले आहे. त्यांनी आरती करून दर्शन घेतले. यावेळी त्यांना एक विशेष पगडी देखील घालण्यात आली ज्यावर मुकुट देखील होता . पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमान गडीवर जवळपास दहा मिनिटं पूजा अर्चा करतील व तेथून पुढे प्रभु श्रीरामांच्या दर्शनासाठी रवाना होतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version