कोरोना ज्ञान मोठ्यांपेक्षा चिमुरडीला जास्त

15

जगभरात कोरोनाचे संकट आहे.सरकारकडून या कोरोनाबाबत विविधउपायोजना राबवल्या जात आहेत.वेगवेगळ्या प्रकारे आवाहन करण्यातयेत आहे.तरीही नागरिक ऐकताना दिसत नाहीत, मात्र जेव्हा एखादी चिमुरडीया कोरोनाबाबत सांगत असेल तर, ऐकायला काय हरकत आहे.तिलाकोरोना या महामारीबाबत समजलंय.परंतु आपल्या सारख्या मोठ्यामाणसाला हे कधी समजणार?