गोल पोस्ट राष्ट्रीय बोलक्या भागवत गीतेचे प्रकाशन

बोलक्या भागवत गीतेचे प्रकाशन

सेव्ह शॉप आणि सारथी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भागवत गीतेच्या अठराव्या अध्यायाचे बोलक्या स्वरूपातील गीतेचे श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी ही भागवत गीतेचे डिजिटल स्वरूपात वाचनही करण्यात आले. याशिवाय श्री श्री रवी शंकर यांनी साठ हजार अनुयायांना याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!
Exit mobile version