बाबरपूरमध्ये गोपाल राय आघाडीवर, भाजप-काँग्रेस पिछाडीवर!

40
बाबरपूर मतदारसंघात आम आदमी पक्षाचे गोपाल राय आघाडीवर आहेत! भाजपचे अनिल कुमार वशिष्ठ दुसऱ्या स्थानी, तर काँग्रेसचे मोहम्मद इशराक खान तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मात्र, अजूनही मतमोजणी सुरू असून अंतिम निकालासाठी प्रतीक्षा लागणार आहे!