आयपीएल चा श्री गणेशा करणार मुंबईची पलटण, जाणून घ्या ८ संघात कोण कोण खेळाडू…..

पुणे, ९ मार्च २०२१: आयपीएल २०२१ चा हंगाम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून या सामन्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.आयपीएल च्या १४ व्या सीजन मधील पहिला आयपीएल सामनाचा श्री गणेशा मुंबई आणि बंगळुरू मधे संध्याकाळी ७ :३० वाजता होणार आहे. तर आज आपण आयपीएल मधील आठ संघाचे संपूर्ण स्क्वॅड बद्दल जाणून घेणार आहोत.तर तुमच्या आवडत्या टिम मधे कोणते खेळाडू आहेत ते पहा…..

सर्व ८ संघांची संपूर्ण पथक……

मुंबई इंडियन्स (एमआय) :

रोहित शर्मा (कर्णधार), अ‍ॅडम मिलणे, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, सुचित रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स नीशम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड , क्रुणाल पंड्या, मार्को जेन्सेन, मोहसिन खान, नॅथन क्ल्टर नाईल, पियुष चावला, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बाउल्ट, युधवीरसिंग चरक.

चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) :

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अंबाती रायडू, सी हरी निशांत, चेतेश्वर पुजारा, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, हरिशंकर रेड्डी, इमरान ताहिर, जोश हेजलवुड, के भगत वर्मा, के गौतम, कर्ण शर्मा, केएम आसिफ, लुंगी नागदी, मिचेल सँटनर, मोईन अली, नारायण जगदीशन, आर साई किशोर, रवींद्र जडेजा, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, सॅम कुर्रेन, शार्दुल ठाकुर, सुरेश रैना.

दिल्ली कॅपिटलस (डीसी) :

श्रेयस अय्यर (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, एन्रिक नारटजे, अवेश खान, अक्षर पटेल, ख्रिस वॉक्स, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, ललित यादव, लुकमान मेरीवाला, मणिमरण सिद्धार्थ, मार्कस स्टोनिस, प्रवीण दुबे , पृथ्वी शॉ, अश्विन, रिपल पटेल, रिषभ पंत, सॅम बिलिंग्ज, शिखर धवन, शिमरॉन हेटमीयर, स्टीव्ह स्मिथ, टॉम कुर्रेन, उमेश यादव, विष्णू विनोद.

कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) :

इयन मॉर्गन (कॅप्टन), आंद्रे रसेल, बेन कटिंग, दिनेश कार्तिक, हरभजन सिंग, कमलेश नागरकोटी, करुण नायर, कुलदीप यादव, लोकी फर्ग्युसन, नितीश राणा, पॅट कमिन्स, पवन नेगी, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंग, संदीप वारियर, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नरेन, टिम सिफेर्ट, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर.

पंजाब किंग्ज (पीके) :

केएल राहुल (कॅप्टन), अर्शदीप सिंग, ख्रिस गेल, ख्रिस जॉर्डन, दर्शन नालकांडे, डेव्हिड मालन, दीपक हूडा, फॅबियन लिन, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल, जलाज सक्सेना, जय रिचर्डसन, मनदीप सिंग, मयंक अग्रवाल.

राजस्थान रॉयल्स (आरआर) :

संजू सॅमसन (कर्णधार), आकाश सिंग, अन्ड्र्यू टाय, अनुज रावत, बेन स्टोक्स, चेतन साकारिया, ख्रिस मॉरिस, डेव्हिड मिलर, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, कार्तिक त्यागी, केसी करियप्पा, कुलदीप यादव , लियाम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमरर, मनन वोहरा, मयंक मार्कंडेय, मुस्तफिजुर रहमान, राहुल तेवतिया, रायन पराग, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, यशस्वी जयस्वाल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) :

विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, अ‍ॅडम जंपा, डॅन ख्रिश्चन, डॅनियल सॅम्स, देवदत्त पद्धिकल, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, जोशुआ फिलिप, केन रिचर्डसन, केएस इंडिया, काइल जेम्सन, मोहम्मद अझरुद्दीन, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पवन देशपांडे, रजत पाटीदार, सचिन बेबी, शाहबाज अहमद, सुयेश प्रभुदेसाई, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल.

सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) :

डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, बेसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, जगदीश सुचित, जेसन होल्डर, जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन, केदार जाधव, खलील अहमद, मनीष पांडे, मिशेल मार्श, मोहम्मद नबी , मुजीब उर रहमान, प्रियम गर्ग, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत गोस्वामी, सिद्धार्थ कौल, टी नटराजन, विजय शंकर, विराट सिंग, रिद्धिमान साह.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा