गोल पोस्ट महाराष्ट्र जालना मधील घनसावंगी गावात काल रात्री गारांसह मुसळधार पाऊस

जालना मधील घनसावंगी गावात काल रात्री गारांसह मुसळधार पाऊस

जालना मधील घनसावंगी गावात काल रात्री गारांसह मुसळधार पाऊस झाला. घनसावंगी हे गाव शेती उत्पादनासाठी ओळखले जाते. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळी साजरी करावी शिमगा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला. सततच्या पावसामुळे गेल्या काही दिवसांमध्ये येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांची नासाडी झाली आहे. घनसावंगी गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील सुमारे ५००० हेक्टर जमीन शेतीसाठी वापरले जाते

error: Content is protected !!
Exit mobile version