• Live Tv
  • गोल पोस्ट
  • महाराष्ट्र
    • जिल्हा
    • अकोला
    • गोंदिया
    • रत्नागिरी
    • लातूर
    • लातूर
    • सांगली
    • नागपूर
    • नाशिक
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • अर्थ
    • उद्योग
    • गुंतवणूक
    • रोजगार
    • शेयरबाजार
  • क्रीडा
    • ऑलिम्पिक
    • कबड्डी
    • क्रिकेट
    • टेनिस
    • फुटबॉल
    • बास्केट बॉल
    • बॅडमिंटन
  • कृषी
    • कृषी विश्व
  • गेट टेक
    • गॅझेट
    • टेक्नॉलॉजी
  • आरोग्य
  • मी पत्रकार
  • इतर
    • इतिहास
    • कानपिचक्या
    • दिनविशेष
    • पर्यटन
    • पर्यावरण
    • प्राणी विश्व
    • माहिती
    • राजकारण
    • रेखाटन
    • लाईव्ह अपडेट
    • शुभेच्छा
    • सरकारी योजना
साइन इन करा
स्वागत आहे!आपल्या खात्यात लॉग इन
परवलीचा शब्द विसरला
संकेतशब्द पुनर्प्राप्ती
परवलीचा शब्द परत मिळवा
शोधा
Saturday, May 10, 2025
  • Contact
  • ब्लॉग
साइन इन करा
स्वागत आहे ! तुमच्या खात्यात लॉग इन करा
Forgot your password? Get help
संकेतशब्द पुनर्प्राप्ती
परवलीचा शब्द परत मिळवा
परवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल
Newsuncut
  • Live Tv
  • गोल पोस्ट
  • महाराष्ट्र
    • सर्व गोष्टीजिल्हाअकोलागोंदियारत्नागिरीलातूरलातूरसांगलीनागपूरनाशिकपुणेमराठवाडामुंबई
      APMC cancels Gultekdi fish market
      महाराष्ट्र

      गुलटेकडीतील मासळी बाजार अखेर रद्द! रहिवाशांच्या लढ्याला यश!

      PCMC Town Planning Surgical Strike
      महाराष्ट्र

      चिखली-चहोलीत महापालिकेचा ‘टीपी’चा ‘सर्जिकल स्ट्राईक’! वर्षभर बांधकाम ठप्प, ५०० प्रकल्प संकटात

      Lohegaon cyber fraud
      गुन्हा

      आधी नफा, नंतर दगा! सायबर चोरांनी लोहगावात उघडले लुटीचे दुकान; २६…

      सांगवीच्या उद्यानांची दुर्दशा! आमदार जगतापांचा अधिकाऱ्यांवर संताप; तातडीने सुधारणा करण्याचे आदेश!
      पुणे

      सांगवीच्या उद्यानांची दुर्दशा! आमदार जगतापांचा अधिकाऱ्यांवर संताप; तातडीने सुधारणा करण्याचे आदेश!

  • राष्ट्रीय
    • पुण्यात युद्धाभ्यास! शहरात वाजणार सतर्कतेचा सायरन
      पुणे

      पुण्यात युद्धाभ्यास! शहरात वाजणार सतर्कतेचा सायरन; नागरिकांनो, तयारीला लागा!

      Pahalgam Terror Attack vs Supreme Courte Statement
      राष्ट्रीय

      पाहलगाम हल्ला,सर्वोच्च न्यायालयाचा इशारा; सशस्त्र दलांचे मनोबल खचवू नका.

      Chief Minister Himanta Biswa Sarma
      सूप्रीम कोर्ट

      मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांचा बार असोसिएशनला राजीनामा; उच्च न्यायालय स्थलांतराच्या विरोधावरून…

      Terrorist attack in Pahalgam
      संपादकीय

      रक्त आणि अश्रूंनी भरलेला स्वर्ग

      Bhagavad Gita UNESCO inclusion
      संपादकीय

      सन्मान मानवजातीच्या प्रेरणास्त्रोताचा

  • आंतरराष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय

      दुबईच्या त्रिविक्रम ढोल पथकाने पुण्यातील शिवसृष्टीत दिली छत्रपती शिवरायांना मानवंदना

      आंतरराष्ट्रीय

      संत तुकाराम महाराजांचे विचार प्रसारक किरण माने यांचे दुबईत ज्ञानवर्धक शिवजयंती…

      आंतरराष्ट्रीय

      दुबईत शिवजयंतीनिमित्त अवतरली शिवसृष्टी..! शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन, शिवाजी महाराजांची आज्ञापत्रे ठरली…

      आंतरराष्ट्रीय

      २०३२ मध्ये पृथ्वी आणि चंद्रावर ‘हा’ लघुग्रह धडकणार..!

      राष्ट्रीय

      विस्थापितांची दर्दभरी कहाणी, सरकार आणि विरोधकांमध्ये जुंपली!

  • अर्थ
    • सर्व गोष्टीउद्योगगुंतवणूकरोजगारशेयरबाजार
      Cyber & Investment fraud in Pimpri-Chinchwad.
      महाराष्ट्र

      सावधान; शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये कोट्यवधींची फसवणूक!

      Pawan Kadam's journey from his hostel room to his office in Dubai. Baked Moon Studios Journey in Pavan Kadam
      राष्ट्रीय

      पवन कदम यांचा हॉस्टेलच्या रूमपासून ते दुबईच्या ऑफिसपर्यंतचा प्रवास..

      Relief for the middle class
      राष्ट्रीय

      मध्यमवर्गीयांना दिलासा

      Illustrated scene of former U.S. President Donald Trump holding a document titled "Reciprocal Tariffs" in front of the Bombay Stock Exchange (BSE) building. The sky is stormy with red lightning and various international currency notes flying around, symbolizing global financial turmoil and market instability.
      आंतरराष्ट्रीय

      टॅरिफच्या वादळात भारतीय बाजारपेठ! गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली

  • क्रीडा
    • सर्व गोष्टीऑलिम्पिककबड्डीक्रिकेटटेनिसफुटबॉलबास्केट बॉलबॅडमिंटन
      IPL 2025 Suspended Indefinitely
      क्रिडा विश्व

      या तारखेला खेळवले जाणार? आयपीएलचे उर्वरित सामने जाणून घ्या.

      Chennai Super Kings exit the playoffs this years IPL: पंजाब किंगसविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करून यंदाच्या आयपीएल मधून प्लेऑफ मधून बाहेर जाणार चेन्नई सुपर किंग्स हा पहिला संघ ठरला आहे.काल चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पंजाबने चेन्नईचा ४ विकेट्सने पराभव केला. आता या विजयासह पंजाब किंग्सने १३ गुण मिळवून पॉइंट टेबलच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
      क्रिडा विश्व

      चेन्नईचे घरच्या मैदानावर पॅकअप; यंदाच्या IPL मध्ये प्लेऑफमधून बाहेर जाणारी ठरली…

      India vs Pakistan match after terror attack
      क्रिडा विश्व

      India – Pakistan एकाच गटात असणार का ;BCCI ने आयसीसीला पत्र…

      KKR loses at home; Gujarat wins brilliantly.
      क्रिडा विश्व

      केकेआरचा घरच्या मैदानावर पराभव; गुजरातचा शानदार विजय.

  • कृषी
    • सर्व गोष्टीकृषी विश्व
      Map of India showing the tercile probability rainfall forecast for the 2025 southwest monsoon season. The map uses color coding to indicate areas with below normal (yellow to red shades), normal (green shades), and above normal (light to dark blue shades) rainfall probability. Most parts of central, southern, and western India are shaded in blue, indicating a high chance of above normal rainfall. Northeastern and northern border regions show yellow and orange, suggesting below normal rainfall in those areas. White spots indicate regions with climatological (neutral) probability.
      राष्ट्रीय

      सोनेरी मान्सून; शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, अर्थव्यवस्थेला नवी उभारी!

      An aerial view of Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory with a large sign displaying the factory’s name and details. A cutout of Ajit Pawar is placed in the foreground, indicating his involvement in the sugar factory’s election process.
      महाराष्ट्र

      बिनविरोध निवडणुकीच्या दिशेने श्री संत तुकाराम कारखाना

      Devendra Fadnvis Talk About Solar yojna and some changes in rules
      महाराष्ट्र

      सौर कृषी पंप योजनेच्या नियमावालीत बदल ; मुख्यमंत्र्यांची घोषणा !

      भाजीपाल्यांचे दर गडगडले, हिरवी मिरची मात्र 'आगी'त!
      कृषी विश्व

      भाजीपाल्यांचे दर गडगडले, हिरवी मिरची मात्र ‘आगी’त!

  • गेट टेक
    • सर्व गोष्टीगॅझेटटेक्नॉलॉजी
      Pimpri Chinchwad Cyber Fraud.
      महाराष्ट्र

      उद्योगनगरीतील कंपन्यांच्या तिजोरीवर सायबर चोरट्यांची नजर; कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून चीनी…

      Pimpri-Chinchwad Police Commissioner Vinay Kumar Chaubey featured alongside a digital illustration of a police officer and cybersecurity icons, representing the launch of the new official website by the Pimpri-Chinchwad Police Commissionerate. The background highlights digital connectivity and public access features, aligning with Maharashtra’s 100-day action plan to bring police services closer to citizens.
      महाराष्ट्र

      पिंपरी-चिंचवड पोलिसांचे नवं डिजिटल पाऊल; संकेतस्थळाचं दिमाखदार लोकार्पण आता नागरिक अधिक…

      Tata Punch Maruti Suzuki Wagner Swift Dig air Baleno
      टेक्नॉलॉजी

      २०२५ मध्ये भारतातील टॉप 5 कार

      आंतरराष्ट्रीय

      २०३२ मध्ये पृथ्वी आणि चंद्रावर ‘हा’ लघुग्रह धडकणार..!

  • आरोग्य
  • मी पत्रकार
  • इतर
    • सर्व गोष्टीइतिहासकानपिचक्यादिनविशेषपर्यटनपर्यावरणप्राणी विश्वमाहितीराजकारणरेखाटनलाईव्ह अपडेटशुभेच्छासरकारी योजना
      G. Janardhan Reddy disqualified
      राष्ट्रीय

      जी. जनार्दन रेड्डी यांची आमदारकी रद्द; ओएमसी खाण प्रकरणात शिक्षा झाल्याने…

      सांगवीच्या उद्यानांची दुर्दशा! आमदार जगतापांचा अधिकाऱ्यांवर संताप; तातडीने सुधारणा करण्याचे आदेश!
      पुणे

      सांगवीच्या उद्यानांची दुर्दशा! आमदार जगतापांचा अधिकाऱ्यांवर संताप; तातडीने सुधारणा करण्याचे आदेश!

      पुण्यात युद्धाभ्यास! शहरात वाजणार सतर्कतेचा सायरन
      पुणे

      पुण्यात युद्धाभ्यास! शहरात वाजणार सतर्कतेचा सायरन; नागरिकांनो, तयारीला लागा!

      Krantijyoti Savitribai Phule Child Care Scheme
      सरकारी योजना

      बेघर, अनाथ मुलांसाठी शासनाची मदतीचा हात; दरमहा मिळणार २२५० रुपये!

गोल पोस्ट राष्ट्रीय जी. जनार्दन रेड्डी यांची आमदारकी रद्द; ओएमसी खाण प्रकरणात शिक्षा झाल्याने कारवाई
  • इतर
  • राजकारण

जी. जनार्दन रेड्डी यांची आमदारकी रद्द; ओएमसी खाण प्रकरणात शिक्षा झाल्याने कारवाई

May 10, 2025
14
Share
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Telegram
    G. Janardhan Reddy disqualified
    जी. जनार्दन रेड्डी यांची आमदारकी रद्द

    G. Janardhan Reddy disqualified: कर्नाटक विधानसभेने भाजपचे माजी मंत्री आणि आमदार जी. जनार्दन रेड्डी यांना सदस्यत्वावरून अपात्र ठरवले आहे. हैदराबाद येथील सीबीआय खटल्यांच्या विशेष न्यायालयाने 6 मे रोजी त्यांना ओबुळापूरम माइनिंग कंपनी (OMC) गैरकायदेशीर खाण प्रकरणात दोषी ठरवत सात वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी ₹10,000 दंडाची शिक्षा सुनावली होती.

    नेमकं प्रकरण काय आहे पाहुयात

    जी. जनार्दन रेड्डी यांच्याशी संबंधित ओबुळापूरम माईनिंग घोटाळा हा भारतातील सर्वात मोठ्या खाण घोटाळ्यांपैकी एक मानला जातो. या प्रकरणात लाखो कोटी रुपयांचा महसूल गमावला गेला असून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात नाश झाला होता. ओबुळापूरम माईनिंग कंपनी (OMC) ही कंपनी जी. जनार्दन रेड्डी आणि त्याचे बंधू जी. करुणाकर रेड्डी यांच्या मालकीची असून ही कंपनी कर्नाटक व आंध्र प्रदेशमधील सीमावर्ती भागात लोहखनिजाचे उत्खनन करत होती.2004 ते 2010 या काळात OMC ने बेकायदेशीर खाणकाम मोठ्या प्रमाणावर केले. कंपनीने खाण परवाना असलेल्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन उत्खनन केले. जंगल क्षेत्रात, सरकारी जमिनीवर आणि इतर खाण धारकांच्या हद्दीत उत्खनन करून लोहखनिजाची चोरी केली. याशिवाय त्यांनी हजारो टन लोहखनिज बिना परवाना निर्यात केले होते.

    भ्रष्टाचार आणि राजकीय प्रभाव
    जनार्दन रेड्डी कर्नाटकातील भाजप सरकारमध्ये मंत्री असून त्यांच्याकडे खनिज व खाण विभागाचे खाते होते. त्यांनी त्यांच्या राजकीय पदाचा गैरवापर करून शासकीय यंत्रणांवर दबाव टाकत गैरकायदेशीर उत्खननाला आळा बसू दिला नाही.
    सरकारी अधिकार्‍यांना लाच देऊन कागदपत्रे बदलली.

    सीबीआय आणि लोकायुक्त चौकशी

    2011 मध्ये लोकायुक्त रिपोर्ट (जस्टिस संतोष हेगडे) मध्ये रेड्डी बंधूंसह अनेक मंत्र्यांना दोषी ठरवण्यात आले.
    यानंतर सीबीआयने विशेष तपास सुरू केला आणि 5 सप्टेंबर 2011 मध्ये रेड्डी यांना अटक करण्यात आली.याचबरोबर
    त्याच्या कंपनीच्या अनेक कार्यालयांवर आणि घरी छापे टाकण्यात आले तेव्हा करोडोंची मालमत्ता आणिदस्तऐवज जप्त करण्यात आले.विधानसभा सचिवालयाने 8 मे रोजी याबाबत अधिसूचना जाहीर केली. त्यात म्हटले आहे की, जनार्दन रेड्डी हे 6 मे 2025 पासून अपात्र ठरतात. संविधानाच्या अनुच्छेद 191(1)(e) आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 8 नुसार त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

    संविधानाचा अनुच्छेद 191(1)(e) म्हणजे काय?

    जर एखादी व्यक्तीला गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झाली असेल आणि ती लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 8 नुसार अपात्र ठरत असेल, तर ती व्यक्ती आपोआपच आमदारकी किंवा विधान परिषद सदस्यत्वासाठी अयोग्य ठरते.त्यांच्या शिक्षेनंतर आणखी सहा वर्षे ही अपात्रता कायम राहणार आहे, जोपर्यंत न्यायालय त्यांची शिक्षा स्थगित करत नाही.
    या अपात्रतेमुळे कर्नाटक विधानसभेतील एक जागा रिकामी झाली असून लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण ओबुळापूरम खाण घोटाळ्याशी संबंधित असून, त्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर खाणकाम झाल्याचे सिद्ध झाले आहे. हा खाण घोटाळा केवळ आर्थिक भ्रष्टाचार नव्हता, तर त्यात पर्यावरण, प्रशासन, आणि कायद्याचा मोठा उल्लंघन केलं गेलं होत.

    न्यूज अनकट प्रतिनिधी, राजश्री भोसले

    • टॅग
    • Account abilityIn Politics
    • Assembly Disqualification
    • CBI Verdict
    • CBICourt
    • Disqualified MLA
    • Illegal Mining
    • JanardhanReddy
    • Justice Served
    • Karnataka Politics
    • OMCMiningScam
    • PoliticalCorruption
    Share
    Facebook
    Twitter
    Pinterest
    WhatsApp
    Telegram
      पूर्वीचा लेखया तारखेला खेळवले जाणार? आयपीएलचे उर्वरित सामने जाणून घ्या.
      Prathmesh Patanakar

      संबंधित लेखया लेखकाकडून अधिक

      सांगवीच्या उद्यानांची दुर्दशा! आमदार जगतापांचा अधिकाऱ्यांवर संताप; तातडीने सुधारणा करण्याचे आदेश!
      पुणे

      सांगवीच्या उद्यानांची दुर्दशा! आमदार जगतापांचा अधिकाऱ्यांवर संताप; तातडीने सुधारणा करण्याचे आदेश!

      Kapil Sibal Slams Vice President Calling Article 142
      राष्ट्रीय

      सिब्बल यांचा उपराष्ट्रपतींवर निशाणा; कलम १४२ ला अण्वस्त्र मिसाईल म्हणणे दुर्दैवी

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाच्या लोकार्पणासाठी पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पोलिस बंदोबस्ताची झलक दाखवणारे छायाचित्र – चापेकर वाडा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आगमन आणि चापेकर पुतळा.
      महाराष्ट्र

      पिंपरी चिंचवडचे छावणीत रूपांतर; मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी अभूतपूर्व नाकाबंदी!

      - Advertisement -

      गोल पोस्ट

      G. Janardhan Reddy disqualified

      जी. जनार्दन रेड्डी यांची आमदारकी रद्द; ओएमसी खाण प्रकरणात शिक्षा झाल्याने...

      May 10, 2025
      IPL 2025 Suspended Indefinitely

      या तारखेला खेळवले जाणार? आयपीएलचे उर्वरित सामने जाणून घ्या.

      May 10, 2025
      APMC cancels Gultekdi fish market

      गुलटेकडीतील मासळी बाजार अखेर रद्द! रहिवाशांच्या लढ्याला यश!

      May 9, 2025
      PCMC Town Planning Surgical Strike

      चिखली-चहोलीत महापालिकेचा ‘टीपी’चा ‘सर्जिकल स्ट्राईक’! वर्षभर बांधकाम ठप्प, ५०० प्रकल्प संकटात

      May 9, 2025
      अधिक माहिती पहा

      ताजी बातमी

      G. Janardhan Reddy disqualified
      राष्ट्रीय

      जी. जनार्दन रेड्डी यांची आमदारकी रद्द; ओएमसी खाण प्रकरणात शिक्षा झाल्याने...

      IPL 2025 Suspended Indefinitely
      क्रिडा विश्व

      या तारखेला खेळवले जाणार? आयपीएलचे उर्वरित सामने जाणून घ्या.

      APMC cancels Gultekdi fish market
      महाराष्ट्र

      गुलटेकडीतील मासळी बाजार अखेर रद्द! रहिवाशांच्या लढ्याला यश!

      PCMC Town Planning Surgical Strike
      महाराष्ट्र

      चिखली-चहोलीत महापालिकेचा ‘टीपी’चा ‘सर्जिकल स्ट्राईक’! वर्षभर बांधकाम ठप्प, ५०० प्रकल्प संकटात

      संपादक आवडी

      G. Janardhan Reddy disqualified

      जी. जनार्दन रेड्डी यांची आमदारकी रद्द; ओएमसी खाण प्रकरणात शिक्षा झाल्याने...

      May 10, 2025
      IPL 2025 Suspended Indefinitely

      या तारखेला खेळवले जाणार? आयपीएलचे उर्वरित सामने जाणून घ्या.

      May 10, 2025
      APMC cancels Gultekdi fish market

      गुलटेकडीतील मासळी बाजार अखेर रद्द! रहिवाशांच्या लढ्याला यश!

      May 9, 2025

      लोकप्रिय पोस्ट

      video

      संध्याकाळच्या बातम्या

      August 24, 2020

      पुणे- सोलापूर महामार्गावर दोन अट्टल दरोडेखोरांना पकडले

      December 21, 2019

      कमांडो स्पर्धेत “महाराष्ट्र फोर्स वन” प्रथम

      December 20, 2019

      प्रसिद्ध प्रकार

      • महाराष्ट्र9920
      • जिल्हा5661
      • राष्ट्रीय5381
      • बातम्या4184
      • व्हिडिओ3900
      • पुणे3812
      • मुंबई2124
      • अनकट बुलेटिन1933
      • आंतरराष्ट्रीय1798
      आमच्या विषयी
      कला, क्रिडा, राजकारण, समाजकारण साहित्य या व इतर क्षेत्रातील घडामोडी, सकारात्मक पत्रकारीता व विषयाच्या खोलापर्यंत जावून केलेल्या संकलनातून सादर केलेली बातमी हे आमचे वैशिष्ट्य असून विविध सरकारी योजनांची सविस्तर माहिती हि आमच्या या वाहिनी वरून पुरवली जाईल. या मध्ये आमचा मुख्य हेतू हाच असेल तो म्हणजे सखोल व सकारात्मक बातमी.
      FOLLOW US
      • Disclaimer
      • Privacy
      • Advertisement
      • Contact Us
      © Copyright 2023. Newsuncut : Breaking News From India, World, Cricket, Politics, Business and Entertainment. All rights reserved.
      error: Content is protected !!
      अधिक गोष्टी

      अमानवतेच्या रोगावर मानवतेची लस शोधणारा महामानव

      April 14, 2021

      नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांना पुन्हा दिली जाणार लसीची दुसरी मात्रा

      November 19, 2020