खोकल्या साठी काढा

सर्दी, खोकला, ताप या गोष्टींचा त्रास सर्वांच होत असतो. थंडीच्या दिवसांत तर हा त्रास नेहमीचाच असतो. फक्त थंडीच नाही तर इतरांचे इन्फेकशन मुळे सुधा हा त्रास होत असतो. पाण्यातीलल बादल, हवेतील बादल यांमुळे ही त्रास होतो. सर्दी खोकला सहजा सहजी जणाराही नसतो. यासाथी आज आपण घरगुती उपाय पाहणार आहोत. दोन ते तीन वेळा वापर करूनही खोकला थांबू शकतो.

एक ग्लास पाणी एका भांड्यात गरम होण्यासाठी ठेवायचे आहे. या नंतर अर्धा चमचा जिरे आणि पाच ते सहा मिथ्या घेऊन खलबत्तयात बारीक कुठून घ्यायच्या आहेत. या नंतर गूळ घ्यायाच आहे. गुळाचे बारीक बारीक तुकडे कारून गारम करायला ठेवलेल्या पाण्यात टाकावेत. गूळ टाकल्या नंतर बारीक केलेले मिरी आणि जिरे या पाण्यात टाकावेत. आता हे मिश्रण चांगले उकळून द्यावे. अर्धा ग्लास पाणी शिल्लक राहील एवढे पाणी उकळावे. त्यानंतर हे मिश्रण गळणीच्या सहाय्याने गळून घ्यायचे आहे. आता हा गुळाचा काढा तयार झाला आहे. हा काढा कोमट असताना घ्यावा. पाहिल्याच वापरत तुमचा खोकला कमी होण्यास सुरवात होईल. लहान मुलांना देण्याचे असल्यास याच्या निमम्य प्रमाणात द्यावा.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा