क्रांतिकारी अवलिया ‘स्टीव्ह जॉब्स’

स्टीव्ह जॉब्स यांनी अफाट कल्पना शक्ती व अपार कष्ट या जोरावर जगात स्वतःचा वेगळाच ठसा उमटवला. त्यांच्या मकॅन्टोस कॉम्प्युटर, आयफोन, आयपॉड, आयपॅड अशा उपकरणांनी तंत्रज्ञान विश्वात क्रांती घडवून आणली. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊ त्यांचे यशस्वी होण्याचे सिक्रेट नियम… 
 
   1. तेच करा जे तुम्हाला करायला आवडते. (“Do what you love to do. The only way to do great work is to love what you Do”)
 
 2. वेगळे विचार करा. (Better Be a pirate than to join navy. Be different)
 
3. पहिले पाऊल टाका. (Sometimes the first step is hardest one. Just take it. Have the courage to follow your heart and intuition)
 
4. सुरुवात लहान करा पण ध्येय मोठे ठेवा. (Don’t worry about too many things at once, just concentrate on one thing, start small, think big)
 
5. नेहमी शिकत रहा. (Learn continually)
 
6. लोकांच्या भाऊ गर्दीत स्वतःचा आवाज दाबू नका. (Don’t let the noise of other’s opinion drown out your own inner voice)
 
7. फक्त पैशांसाठी काम करू नका. (Don’t do it for money)
 
8. दुसऱ्याचे आयुष्य जगू नका. (Don’t live someone else’s life)
 
9. अनुकरण नका नेतृत्व करा. (innovation distinguishes between a leader and a follow)
 
10. कधीच संतुष्ट होऊ नका. (stay hungry, Stay foolish)
 
वर्तमान आणि उद्याच्या भविष्याचा अचूक वेध घेणारे स्टीव्ह जॉब्स नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.
 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा