पुणे – हाडपसर एक सामाजिक बांधिलकी सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व सार्वजनीक वाहतुक सक्षम करण्यासाठी नेहमीच जनतेच्या संपर्कात असणारी यंत्रना म्हणजे पोलीस यंत्रणा यांना
जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष मा.श्री संजयजी हाळनोर साहेब व मा.श्री रविंद्रजी घेगडे साहेब, (महाराष्ट्र प्रदेश सचिव) यांच्या
मार्गदर्शनाखाली,
हडपसर वाहतूक पोलीस शाखा, हडपसर पोलीस स्टेशन, हडपसर भाजी मंडई चौक, चंदननगर- खराडीपोलीस स्टेशन,मगरपटटा ट्राफिक वार्डन, मधील सर्व पोलीस आधिकारी व कर्मचारी वर्गाला “कोरोना” रोगा संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजना साठी 200 मास्क चे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित हडपसर वाहतूक पोलीस शाखेचे नव नियुक्त वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री .जितेंद्र कोळी साहेब यांचा विशेष सत्कार करण्यात आला…!!
जय संघर्ष पुणे शहर संस्थेचे श्री.गणेश बोराटे (अध्यक्ष, पुणे शहर ) श्री.अप्पासाहेब तोडकर (प्रभारी,अध्यक्ष,पुणे जिल्हा), श्री.बाबासाहेब करांडे(पश्चिम महाराष्ट्र संघटक ) श्री.सतिश काळे (सचिव,पुणे जिल्हा)कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले .
गोर गरीब गरजूंना, तथा पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या वाहन चालक बांधवाना रस्त्यात थांबून मास्क वाटप करण्यात आले,
यावेळी उपस्थित श्री.संतोष जाधव (उपाध्यक्ष,पुणे शहर) सौ.मनिषाताई मांढरे, (महिला पुणे शहर अध्यक्ष ), श्री.पवन काळे, (हडपसर विधानसभा मतदारसंघ संघटक -सचिव NCP),श्री.मेघराज करांडे श्री.मोहन शेलार, श्री.बंडू जावळे, श्री.मेटे मामा, श्री.अमोल बोराटे श्री.शिवाजी चिंचोले, व आदी संस्थेचे चालक – मालक सभासद उपस्थित होते,
या कार्यक्रमास विशेष मार्गदर्शन म्हणून हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमचे कार्यक्षम नगरसेवक श्री योगेशजी बापू ससाणे, यांचे लाभले.विशेष सहकार्य कु.विजय शिंदे,सर्वांना मनापासून धन्यवाद
जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था, पुणे जिल्हा / पुणे शहर सतत, सदैव तत्पर सेवा 24×7.
गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे मगरपटटा ट्राफिक वार्डन, सर्व पोलीस आधिकारी व कर्मचारी वर्गाला 200 मास्क चे...