गोल पोस्ट राजकारण मुख्यमंत्री उद्या राजीनामा देणार?

मुख्यमंत्री उद्या राजीनामा देणार?

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लवकरच त्यांचा विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. उद्या रात्री १२ वाजेपर्यत मुख्यमंत्री राजीनामा देण्याची शक्यता आहे.

तांत्रिक बाबी म्हणून मुख्यमंत्री राजीनामा देण्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ते उद्या राजीनामा राज्यपालांकडे राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version