गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई मुंबई मध्ये मुसळधार पाऊस

मुंबई मध्ये मुसळधार पाऊस

मुंबई: मुंबईमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईमधील अनेक भागांमध्ये सकाळपासून विजांच्या गडगड आटा सहित मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे तर एकीकडे मध्य रेल्वे ची सेवा ही काही काळापुरती थांबविण्यात आली होती.
मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. वांद्रे, खार, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, सायन आणि वडाळा परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे आणि भिवंडी मध्ये ढगांचा कडकडात आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version