नवा मोरया

२२ ऑगस्ट रोजी बप्पा येतोय…… मात्र यंदाचा गणेशोत्सव हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा केला जाणार आहे. असे असले तरी बाप्पा चे भक्त हा उत्सव नक्कीच जोशात आणि सर्व नियम व अटी पाळून साजरा करतील. मग वाट कसली पाहताय…. तयारीला लागा आणि तुम्ही केलेल्या डेकोरेशन्स आणि देखाव्यांचे फोटो व व्हिडिओज आम्हाला शेअर करा, ते आम्ही आमच्या पोर्टल वर व सोशल मीडिया माध्यमांवर प्रदर्शित करू…..

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा