गोल पोस्ट राजकारण पक्ष सोडून गेलेले म्हणतायत परत येऊ का – अजित पवार

पक्ष सोडून गेलेले म्हणतायत परत येऊ का – अजित पवार

मुंबई: येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ज्यांनी पक्ष सोडला त्या नेत्यांबद्दल मत व्यक्त केले.
यावेळी अजित पवार म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकी पूर्वी राष्ट्रवादी पक्षाची अवस्था काय होती.हे आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे पक्षाला खूप कठीण परिस्थितीतून जावे लागले. परंतु शरद पवार यांनी पक्षाला पुन्हा उभारी दिली आहे. त्यामुळे आता जे पक्ष सोडून गेले आहेत. तेच विचारतात की आम्ही पुन्हा येऊ का ? असे पवार यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version