गोल पोस्ट व्हिडिओ सकारात्मक बातम्या | News Uncut | Marathi | Live Updates

सकारात्मक बातम्या | News Uncut | Marathi | Live Updates

Positive Marathi Live News Uncut Updates: भारतात दररोज असंख्य घटना घडत असतात – काही सकारात्मक, काही नकारात्मक. मात्र, नकारात्मक बातम्यांमध्ये अडकून सकारात्मक घडामोडींकडे दुर्लक्ष होणे ही मोठी शोकांतिका आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भारतातील अशाच काही सकारात्मक बातम्या ज्या तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटवतील आणि तुमच्या मनात आशा व प्रेरणा निर्माण करतील. वारीत महिलांसाठी ‘आरोग्यवारी’ उपक्रम, शेतमाल प्रक्रिया उद्योगास 5 कोटींची मदत – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जागतिक क्रमवारीत 566 व्या स्थानी, शांतिगिरी महाराजांच्या जय बाबाजी भक्तपरिवाराकडून लाखो झाडांचे वृक्षारोपण, 26 आणि 27 जून रोजी 14 व्या ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन, पुणे पोलिस पालखी सोहळ्यासाठी सज्ज, नागपूरच्या दिव्याचं बुद्धिबळातील कामगिरीसाठी पंतप्रधानांकडून कौतुक, आणि बीसीसीआयकडून तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी लाँच! या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच ठिकाणी

error: Content is protected !!
Exit mobile version