प्रचाराची रणधुमाळी आज शांत होणार;मात्र सभांनी मैदाने गाजणार

आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावर एक नजर टाकुयात…

1. अमित शहा – सकाळी खान्देशात तर दुपारी अकोले, कर्जत-जामखेडमध्ये सभा

2. राज ठाकरे – ठाण्यात सकाळी 10 वा. सभा

3. देवेंद्र फडणवीस – नागपूर इथं रोड शो सकाळी 10 वा, पाटणसावंगी, भंडारा, चंद्रपूरच्या चिमूर आणि सावलीमध्ये सभा

4. आदित्य ठाकरे – मुंबईत बाईक रॅली आयोजन

5. शरद पवार – भोर, अहमदनगर, इंदापूर, बारामतीत सभा

6. उद्धव ठाकरे – साताऱ्यातल्या माणमध्ये तसेच महाड, श्रीवर्धन, उरण, कर्जतमध्ये सभा

7. योगी आदित्यनाथ – मुंबई आणि उपनगरात सभा, मालाड इथं दुपारी रोड शो

8. प्रकाश जावडेकर – मुंबईमध्ये पत्रकार परिषद

9. नितीन गडकरी – नागपूरच्या रामटेक, काटोल, नागपूर दक्षिणमध्ये तसेच वर्ध्याच्या आर्वीत सभा

10. प्रकाश आंबेडकर – विदर्भात काटोल, अर्जुना आणि गोंदिया तसंच देगलुरमध्ये सभा.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा