गोल पोस्ट राष्ट्रीय रेल्वे भाडेवाढीला पीएमओची मंजुरी

रेल्वे भाडेवाढीला पीएमओची मंजुरी

नवी दिल्ली: पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) प्रवासी भाड्यात वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे.
नवी भाडे कशी असेल? याची औपचारिक माहिती भारतीय रेल्वे विभागाकडून जाहीर केली जाणार आहे.
माहितीनुसार नवीन धोरण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटीच तयार केले जाणार आहे. रेल्वे ही भाडेवाढ का करत आहे? यासंदर्भात लोकांना सकारात्मक संदेश देण्यासाठी एक मोहिम देखील राबविली जाणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version