राशिभविष्य

4
मेष

आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक कामात सक्रिय भागीदारी. तब्बेत सांभाळा. आर्थिक लाभ.

वृषभ

गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील.

मिथुन

दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल.धनलाभ होईल. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी योग. मित्रांचा सहयोग मिळेल.

कर्क

विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधाना संबंधी विशेष योग.

सिंह

आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. आनंदाची बातमी कळेल. पुष्कळ दिवसांपासून साचलेली कामे पूर्ण होतील.

कन्या

आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक लाभ. प्रियजनांची भेट. सजावटीच्या वस्तु क्रय कराल.

तूळ

“आळस करू नये, वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून सुखद बातमी कळेल. कामात यश सुनिश्चित. ”

वृश्चिक

आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग.कौटुंबिक सुख लाभेल. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव. लांबलेल्या प्रकरणात यश. यश मिळेल.

धनु

अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल.

मकर

कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील.

कुंभ

अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा योग. परिश्रमाने कामाचे शुम परिणाम येतील. कसूर नको.

मीन

काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होईल. आनंदाची बातमी मिळेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा