गोल पोस्ट उच्च शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार प्राचीन भारतीय संस्कृतीचे धडे, RTMNU आणि ICCS मध्ये सामंजस्य करार

विद्यार्थ्यांना मिळणार प्राचीन भारतीय संस्कृतीचे धडे, RTMNU आणि ICCS मध्ये सामंजस्य करार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास आणि संशोधन वाढविण्यासाठी इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज (ICCS) संस्थेशी सामंजस्य करार (MOU) केला आहे.

कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारामुळे विद्यार्थ्यांना संशोधन, कौशल्यविकास, प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक देवाण-घेवाणची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे प्राचीन भारतीय इतिहास, समाजशास्त्र, ललित कला, धर्मशास्त्र आणि माध्यम क्षेत्रातील संशोधनाला नवे बळ मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुमित ठाकरे

error: Content is protected !!
Exit mobile version