सॅमसंगचे ‘हे’ फोन झाले स्वस्त

मुंबई, १ ऑगस्ट २०२० : विश्वसनीय आणि आघाडीची मोबाईल कंपनी सॅमसंगने आपल्या बऱ्याच स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. त्यावर एक नजर…

1) गॅलेक्सी A31 (6 GB+ 128GB) : कपात – १ हजार रुपये

2) गॅलेक्सी A21S (4जीबी+64 जीबी) : कपात – ५०० रुपये

3) गॅलेक्सी A21S (6GB + 64GB) : कपात – १००० रुपये

4) गॅलेक्सी नोट 10 लाईट : कपात – ४ हजार रुपये रुपयांनी (६ जीबी रॅम : किंमत ३७ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅम : किंमत ४३ हजार ९९९ रुपये)

5) सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोन : कपात – ७ हजार रुपये

याशिवाय, कंपनीने गॅलेक्सी A51, गॅलेक्सी A31 आणि गॅलेक्सी A21s स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा