१) मुळव्याध आहे सुंठपावडर पावचमचा किंवा एक ग्रँम कपभर ताकात चिमूटभर सैधव घालून घेत जा.
२)अर्धशिशी, मायग्रेन दूधात सुंठ समभाग मिसळून नाक व कपाळावर लेप द्यावा. भुवया सोडून.
३)सुंठ वातनाशक असल्याने नर्व्हस सिस्टीम संबधीत सर्व आजारात सुंठ पाव छोटा चमचा एक चमचा मधात खावी.
४)पचनसंस्था मधील सर्व दोष सुधारण्याचे कार्य सुंठ करते.थोडक्यात डायजेस्टीव सिस्टीम सुधारते.चमचाभर मध पाणी व पाव छोटा चमचा किंवा एक ग्रँम सुंठ घ्या.
५)एरंडेल एक चमचा व सुंठ पाव छोटा चमचा घेतली असता कावीळ बरी होते झटपट रोज सकाळी संध्याकाळी घेणे.,हेपिटायटीस ,सफेद कावीळ यात ही सुंठ चालते.
६)अरुची,पोटगच्च, मळमळ,फुगा होणे,डब्ब डब्ब होणे,वायुगोळा मुळे पोटात दुखणे धने,जीरे ,सैधव समप्रमाणात व छोटा पाव चमचा सुंठ एकत्रित घेऊन गरमपाणी प्या.रिलिफ मिळतो.दिवसात एक वेळा.
६)अंगावर गांधी येऊन खाज येणे,शितपित, सूज,ह्रदयविकार,मुत्रपिंडाचे आजार सुंठ गुळ रोज खा चमचाभर गुळ व छोटा पाव चमचा सुंठ एक वेळा.
७)हत्तीपाय ,एलिफंन्टोसीस मध्ये छोटा पाव चमचा सुंठ व गुळ चमचाभर घेत जाणे दोनदा.