टॅग: Pimpari Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची तोडफोड; महिलांची परवड, नागरिक त्रस्त!
पिंपरी-चिंचवड २३ फेब्रुवारी २०२५ : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे अचानक तोडल्याने नागरिकांची, विशेषत महिलांची मोठी गैरसोय होत आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांना अनेक...