…तर तळपायाच्या भेगा होतील दूर!

पायांवर सतत पडणाऱ्या भेगा हे बऱ्याच स्त्रियांची तक्रर असते. परंतु थोडी अधिक काळजी घेतली. तर पायावरील भेगा पासून आपल्याला सुटका मिळू शकते.
शरीरातील उष्णता हे एक मुख्य कारण असते. पायांवरील भेगांचे. त्यामुळे जास्तीत जास्त थंड पदार्थ खाऊन शरीराची उष्णता कमी करू शकतो.
आठवड्यातून २ ते ३ वेळा कोमट पाण्यात खडे मीठ टाकून १५ ते २० मीनिटे पाय ठेवावे नंतर तेल किंवा क्रीम लावून मसाज करा. आणि मोजे घालून ठेवा. रात्री झोपताना असे केल्यास दिवसभर पडलेल्या ताणामुळे झालेला थकवा पण दूर होतो. सोडा आणि दुधाने पायांवर मसाज केल्याने पायांवरील मेलेली त्वचा निघून जाते आणि कमी होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा