गोल पोस्ट करमणूक टिकटॉकवर “बाला बाला”चाच बोलबाला

टिकटॉकवर “बाला बाला”चाच बोलबाला

पुणे : सोशल मीडियावर काय फेमस होईल याचा काही नेम नाही. नुकताच अक्षय कुमारचा ‘हाउसफुल ४’ प्रदर्शित झाला. या चित्रपटातील ‘बाला बाला”या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे.
टिकटॉकवर तर नागरिकांनी या गाण्यावर स्वतःचे डान्स करतानाचे व्हिडीओ अपलोड केले आहेत.त्यामुळे टिकटॉक सध्या ‘बाला बाला’ चाच बोलबाला असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे ‘हाउस फुल४’ चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version