दर १५ मिनिटांनी सनी लिओनी करते ‘हे’ काम

39

जगभरात सनी लिओनी चे अनेक चाहते आहेत. गुगल सर्चमध्ये सर्वात जास्त सर्च केलेल्या अभिनेत्रींनमध्ये तिचे नाव घेतले जाते. त्यातच सनीची एक सवय समोर आली आहे. या तिच्या सवयीमुळे तिला सेटवर जाण्यास अनेकदा उशीर होतो. सनी लिओनी दर १५मिनिटांनी पाय धुण्याची सवय आहे. अनेकांना यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे खरे आहे. या कारणामुळे तिला सेटवर जायला अनेकदा उशीर होतो.