टॅग: Dam
धक्कादायक खुलासा! ७० वर्षांपूर्वीच्या धरणग्रस्तांच्या लाभांमध्ये मोठा घोटाळा उघडकीस
पुणे २८ फेब्रुवारी २०२५:राज्यातील १९७६ पूर्वीच्या धरण प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या लाभांची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत....