IPL फ्रँचायझीतील सर्व खेळाडूंवर एक नजर……

पुणे, २० फेब्रुवरी २०२१: आयपीएलच्या २०२१ च्या यंदाच्या लिलावात एकूण २९२ खेळाडू सहभागी होणार असून त्यातील १६४ भारतीय, १२५ परदेशी आणि ३ असोसिएट देशांचे खेळाडू आहेत. तरआयपीएलच्या सहभागी ८ फ्रँचायझीतील सर्व खेळाडूंवर एक नजर टाकूयात.

मुंबई इंडियन्स (MI): रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान

चेन्नई सुपर किंग्स (CSK): एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सॅम करन, जोश हेजलवुड, आर साई किशोर, रॉबिन उथप्पा

किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP): केएल राहुल (कर्णधार), अर्शदीप सिंग, ख्रिस गेल, दर्शन नलकांडे, हरप्रीत बरार, मनदीप सिंह, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, मुरुगन अश्विन, निकोलस पूरन, सरफराज खान, दीपक हुड्डा, इशान पॉरेल, रवि बिश्नोई, ख्रिस जॉर्डन, प्रभसिमरन सिंग

दिल्ली कॅपिटल्स (DC): श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, आर अश्विन, रिषभ पंत, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, ललित यादव, एन्रिच नॉर्किए, प्रवीण दुबे, ख्रिस वोक्स

कोलकाता नाइट राइडर्स (KKR): ऑयन मोर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुबमन गिल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, टिम सेफर्ट

राजस्थान रॉयल्स (RR): संजू सॅमसन (कर्णधार), बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, महिपाल लोमरोर, मनन वोहरा, मयंक मार्कंडे, राहुल तेवतिया, रियान पराग, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, कार्तिक त्यागी, डेविड मिलर, एंड्रयू टाय

सनराइजर्स हैदराबाद (SRH): डेविड वार्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, बेसिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्दार्थ कॉल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृद्धिमान साहा, विराट सिंग, प्रियम गर्ग, मिचेल मार्श, जेसन होल्डर, अब्दुल समद

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB): विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, देवदत्त पडिक्कल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जोशुआ फिलिप, पवन देशपांडे, शाहबाज अहमद, एडम झम्पा, केन रिचर्ड्सन, डॅनियल सॅम्स, हर्षल पटेल

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा