चंद्रयान २ मध्ये कोणताही सायबर अटॅक झाला नाही: इस्रो

असे मानले जात होते की, इसरो जेव्हा चंद्रयान २ च्या लँडिंग चा प्रयत्न करत होती तेव्हा नोर्थ कोरिया च्या हॅकर्स ने इस्रोचे कम्प्युटर्स हॅक केले गेले होते. सॉफ्ट लँडिंग च्या वेळेस चंद्रयान २ सोबत जी घटना घडली होती त्याचे कारण इस्रोचे कम्प्युटर्स एक झाले होते असे मानले जात होते.
इस्रोला याविषयी कल्पना देण्यात आली होती व इस्रोने हे मान्यही केले होते की सायबर अटॅक झाला होता परंतु त्याचा या मोहिमेवरती कोणताही परिणाम झाला नाही असे इस्रो ने म्हंटले आहे. इस्रोला २ सप्टेंबर रोजी असे सांगण्यात आले होते की इस्रो ही त्या पाच संघटने पैकी एक आहे ज्यांच्यावर कोरियामधील हॅकर्स अटॅक करू शकतात आणि असा अटॅक झालाही होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा