जालन्यात एक डीवायएसपी आणि एक पोलीस निरीक्षकांसह ६ पोलीस अंमलदार सेवानिवृत्त

मुंबई १ जुलै २०२४ : परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार यांच्यासह जालना पोलीस दलातील एक ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, चार सहायक फौजदार आणि एक पोलीस नाईक, असे 8 जण आज पोलीस खात्यातील प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेत.

1.परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत.

  1. पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार (जिल्हा विशेष शाखा, जालना.)
  2. ग्रेड पोलीस उपनिरीक्षक ईश्वरसिंग चव्हाण, (महिला तक्रार निवारण कक्ष.)
  3. चालक सहायक फौजदार धोंडिबा हरी मोरे, (मोटार परिवहन विभाग.)
  4. सहायक फौजदार विठ्ठल भागोजी गांगुर्डे (मुख्यालय).
  5. सहायक फौजदार विष्णू कारभारी मांटे (मुख्यालय).
  6. सहायक फौजदार शत्रुघ्न बाबुराव मंडाळे (मुख्यालय)
  7. पोलीस नाईक विठ्ठल दगडू गायकवाड (मुख्यालय)
  8. तसेच, पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिक सुभाष प्रेमसिंग जाधव हे देखील आज सेवानिवृत्त झालेत.

या सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आज 1 जुलै रोजी यथोचित सत्कार करून, त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा